आपल्या आयुष्यात सिंहाचा वाट असणाऱ्या ह्या सर्व महिलांनासाठी भा. ज. पा. ने काल ८ मार्च जागतिक महिलादिना निमित्त कुर्ला येथे समस्त महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.. ह्या सांकृतिक कार्यक्रमाला सर्व महिला बहु संखेने उपस्थित होत्या… ह्या कार्यक्रमाला महिलांसाठी विविध खेळ, गाण्याचे कार्यक्रम, बक्षीस समारंभ व इतर मनोरंजनाचे खेळ आयोजित केले होते… ह्या कार्यक्रमाला सौ…